अडल्या आणि नडल्या पलीकडील इच्छाशक्ती: आम्ही उद्योजक
काही अडलं आहे का? किंवा काही नडत आहे का? कशाला करायची नसती उठाठेव?
या सगळ्या पलीकडे जेव्हा परत काही तरी मुद्दाम करावेसे वाटते नव्हे ते होतेच, चैनच पडत नाही, तेव्हा जन्म होत असतो एका "उद्योजकाचा"
असाच एक विलक्षण अनुभव आला दुपारी प्रशांत फाउंडेशन चे प्रशांत महाशब्दे चक्क घरी आले
काय तुम्ही आले नाहीत आंबे घ्यायला?
अहो खास हापूस मागवले आहेत ते पण सेंद्रिय!
"येताय ना मग"
हो तुम्ही निघा पुढे मी येतोच
तेवढ्यात माझी मुलगी अनघा म्हणाली बाबा केव्हा जायचे आंबे घ्यायला, नाही तर यांच्या गाडीत जाऊया
मी म्हटलं जाऊया थांब, थोडयावेळाने
"चिकाटी, समयसूचकता आणि संधी चे सोने करणे" म्हणजे उद्योगी होणे, जीवतोड मेहनत करणे, प्रसंगी स्वतः फिल्ड वर्क करणे..... म्हणजे केवळ उंटावरून शेळ्या हाकणे नव्हे
"मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही" या तत्वावर खास रत्नागिरी येथून हापूस आंबे मागावून ते End User पर्यंत पोहचविणे तस अगदी जिकीरीचं काम, कष्टाचं काम, बहुतांश वेळेला "नाही" ऐकवायला येणारं
पण काय करणार
"ये दिल मागे मोअर" अशी व्यावसायिक भूक असेल, नवनिर्माण करण्याची आसं असेल तर
"या मग क्लास ला हवे तेव्हढे आंबे घेऊन जा" असं ऐकाला मिळत
बरं प्रशांत जी एव्हढ्यावर नाही थांबले अजून 5 नवउद्योजक तयार केले, इथं पासून तिथं पर्यंत सारी मदत आणि तुम्ही फक्त हो म्हणा अशी तयारी करून घेत आज BBN च्या माध्यमातून हजारो चोखंदळ ग्राहकांपर्यंत हापूस आंबे पोहचवण्याचे कार्य सुरु आहे.
सलाम मित्रा तुझ्या जिगर ला आणि अडल्या नडल्या पलीकडील विचाराला कारण:
श्रमेण लभ्यं सकलं न श्रमेण विना क्वचित् ।
सरलाङ्गुलि संघर्षात् न निर्याति घनं घृतम् ॥
श्रम से सब मिलता है, श्रम बिना कुछ नहि । सीधी उँगली से घी नहीं निकलता ।
:पंकज व्यवहारे
(भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर, जळगाव )
7057202498