अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome : P4C आपल्या शाळेत अथवा कोचिंग क्लास मध्ये
P4C च्या प्रत्येक सेशन मध्ये आम्ही
सारे मिळून खूप काही शिकत आहोत, जवळपास अनेक मराठी, सेमी आणि इंग्रजी (स्टेट बोर्ड शाळेमध्ये) अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome संबधी चर्चा ऐकण्यास मिळाली. एक सुंदर पत्रिका हातात देत
श्री विंचूरकर सर (तात्यासाहेब सामंत महाविद्यालय, चाळीसगाव येथील मुख्याध्यापक)
म्हणाले व्यवहारे सर, अध्ययन निष्पत्ती चे माहिती पत्रक हे इयत्ता ६वी, ७वी आणि ८वी
साठीचे तुमच्याकडे असू दया. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम
संशोधन मंडळ, पुणे व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक
शिक्षण परिषद, मुंबई या त्रयीने फार चांगला विचार करून प्रत्येक विषयानुसार
अध्ययनार्थीला या विषयाचा अभ्यास केल्यावर काय मिळेल यालाच Learning Outcome म्हणतात. आपण का शिकत आहोत, मला विद्यार्थी म्हणून काय मिळेल, मी अजून काय व
कसे श्रम घेतल्यास माझे Learning Outcome अर्थात अध्ययन निष्पत्ती साधणे सोपे जाईल.
नीट काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर आपणाला P4C च्या प्रत्येक सेशन
मध्ये अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome साधण्यासाठी जवळपास ९०% मदत
होते, शिवाय आमच्या P4C चे एक ४५ मिनिटांचे सेशन हे अध्ययनार्थीला, शिक्षकाला आणि पालकांना प्रत्येक विषयाचे Learning Outcome अर्थात अध्ययन निष्पत्ती साधणे अत्यंत सोपे व परिणामकारक जाईल.
आम्ही P4C च्या माध्यमातून इयत्ता ५वी ते इयत्ता १२ वी च्या अध्ययनार्थी च्या ३० विविधांगी क्षमता
निर्माण करू शकतो, त्यांचा बहुपयोगी वापर शिकवितो जेणेकरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन
मंडळ, पुणे व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण
परिषद, मुंबई यांच्या अध्ययन निष्पत्तीच्या अपेक्षापूर्ती कडे
विद्यार्थ्याची वाटचाल होऊ शकते.
प्रत्येक
शाळेला फक्त दर आठवड्यातील एक तास (२० मुलाचा एक ग्रुप) असे २४ आठवडे, आता
आपल्याकडे उरले आहेत फक्त(नोव्हेंबर चे शेवटचे २ + डिसेंबर पासून फेब्रुवारी
पर्यंत १२)१४ आठवडे ज्यात आपण ५०% ते ६५% अध्ययन निष्पत्ती साधू शकतो. येत्या शैक्षणिक
वर्षापासून आपल्याकडे असतात तब्बल २४ आठवडे, तेव्हा आपण ९०% पर्यंत अध्ययन
निष्पत्ती साधतो आणि २० बौद्धिक क्षमता व १० सामाजिक क्षमता विकसित करू शकतो.
P4C आपल्या शाळेत अथवा कोचिंग क्लास
मध्ये सुरु करायचे असल्यास डेमो लेक्चर साठी संपर्क साधावा
पंकज व्यवहारे ७०५७२०२४९८
आदित्य धर्माधिकारी:९४२०३९०४४५
सौ. वृषाली व्यवहारे: ७३८५१०२४९८
भगीरथ कौन्सिलिंग सेंटर, जळगाव
माझे व टीमचे आलेले P4C चे अनुभव
ReplyDelete