Thursday, 28 November 2019

कारण की

कारण की  
कारण की शिवाय आपले बोलणे किंवा सांगणे अपूर्णच राहते. जगातील प्रत्येक घडणाऱ्या घटना किंवा गोष्टींच्या मागे काहीतरी कारण असतेच. खुद्द व.पु. काळे म्हणतात कारणाशिवाय मैत्री दाखवा, तीच अनंतकाळ टिकते. सबब, काहीही असो कारण महत्वाचे, अगदी कारणे दाखवा नोटीस पासून तर परीक्षेत योग्य कारण निवडा... म्हणजेच अथ पासून इथ पर्यंत कारणा ने आपले आयुष्य व्यापले आहे त्याला लागून की  हा शब्द इंगजी भाषेतील KEY अर्थात चावी चा बोध करून देतो म्हणूनच आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना त्यामागील कारण शोधण्यासाठी लागणारी विचारांची चावी यांचा मेलजोळ करून आपल्या भेटीला येत आहे कारण की हे सदर       

प्रा. पंकज व्यवहारे 
भगिरथ कौन्सिलिंग सेंटर जळगाव
७०५७२०२४९८

No comments:

Post a Comment

मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...