प्रेरणा-आनंद-समृद्धी 28/03/2020
चला घेऊया प्रेरणा, होऊया आनंदी आणि करूया
आपले विचार समृद्ध
थोडा बदल करूया आपल्या विचारात, काही
तरी प्रेरणामय, आनंदी आणि आयुष्य समृद्ध करणारे ...... चला ओळख करून
घेऊया काही उत्तम पुस्तकांची, आता भरपूर वेळ आहे
त्यामुळे आपण किमान हि थोडी माहिती नक्कीच वाचू शकतो, भविष्यात
शक्य झाल्यास पुस्तक खरेदी करावे
(मुद्दामच अश्या पुस्तकांची
माहिती देणार आहे ज्यांचे pdf किंवा e-book सध्या तरी उपलब्ध नाही आणि तसेही खरच वाचनाचा आनंद हा
पुस्तकातूनच मिळत असतो)
रोज दोन पुस्तकांची एक इंग्रजी आणि दुसरे मराठी पुस्तकांची
मी माहिती देईन
आजचे इंग्रजी पुस्तक : ZEN Graden
लेखक: Subroto Bagchi
प्रकाशन: Penguin Random House India
लेखक: Subroto Bagchi
प्रकाशन: Penguin Random House India
फोर्ब्स इंडिया या magazine मधील झेन गार्डन चे लेख प्रकाशित
लेख म्हणजेच हे पुस्तक होय, या पुस्तका मध्ये एकूण ५२ पाथमेकर्स चे अनुभव, विचार आणि
त्यांचे साहस चीत्तारले आहे एकूणच या पुस्तकात १२ विभाग तयार केले आहेत व्हिजन,
करेज, डीटरमीनेशन, इनोव्हेशन इत्यादी विभाग आहेत. याच पुस्तकात क्रिएटिव्ह इकोनोमी
या शब्दा बद्दल अख्खा एक विभाग असून त्यातील प्रतिभावान व्यक्तिमत्व आणि त्यांचे
विचार हे सुब्रतो बागची यांनी त्यांच्या सुलभ व समृद्ध लेखणीतून अक्षरबद्ध केले
आहेत
Must Read Book for every Startup and new entreprenuer, Management students
& teaching faculties.
प्रेरणा-आनंद-समृद्धी
आपले विचार कॉमेंट रुपात नक्की द्यावे
भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर, जळगाव
७०५७२०२४९८, ७३८५१०२४९८
७०५७२०२४९८, ७३८५१०२४९८
No comments:
Post a Comment