खरंच करियर टेस्ट करावी का? काय असतं त्यात एवढं? बऱ्याच प्रकारे आज-काल करियर टेस्ट बद्दल उपाय
उपलब्ध आहेत, त्यापैकी जो शास्त्रशुद्ध आहे तोच उपाय भगीरथ कौन्सलिंग सेंटर जळगाव हे घेतात.
यात आपण प्रामुख्याने खालील गोष्टी चेक करतो
- आठ क्षमता
- साधारण बारा प्रकारचे कल
- टॉप चॉईस, गुड चॉईस या प्रकारचे करियर आणि त्याबद्दलची माहिती शिवाय
- आपलं व्यक्तिमत्व त्याची टेस्ट त्याचे विविध कंगोरे त्याशिवाय
- आपली शिकण्याची क्षमता ती कुठल्या पद्धतीची आहे तसेच
- कुठल्या गोष्टीमुळे आपण मोटिवेट होतो
·
सारा गोषवारा आपल्याला एक ते दीड तासाच्या मराठी,
हिंदी किंवा इंग्रजी
माध्यमाच्या ऑनलाइन करिअर टेस्टमध्ये मिळतो तोही तब्बल 22 ते 25 पानी रिपोर्ट मधून.
करियर विषयी जरा विचार करून बरीचशी करियर आपल्यासमोर आहेत
मग यातील नक्की कुठलं कराव कारण क्षमतांच्या आधारे आपल्या आवडी निवडी वर तसेच भविष्यातील
गरजेकडे थोडंसं लक्ष दिल्यास आपल्याला योग्य असे करियर निवडता येते.
ठराविक क्षमता त्यावर आधारित काही ठराविक करिअर आहेत
त्यामुळे या क्षमता जाणून घेणे गरजेचे ठरते. आज आपण अश्या एका क्षमते बद्दल जाणून घेणार आहोत जी
सर्वव्यापी आहे आपल्या आयुष्यात आपण सगळ्यात जास्त हि क्षमता वापरतो ती म्हणजे
भाषिक क्षमता अर्थात व्हर्बल अबिलीटी आणि व्हर्बल
रीजनिंग. भाषिक क्षमता काही ठिकाणी कम्युनिकेशन किंवा चर्चा विषय
मांडणे भाषांतर करणे साहित्य, कंटेंट रायटिंग या करियरसाठी अत्यंत उपयुक्त असते.
त्याव्यतिरिक्त विशेष आणि हटके करिअर जसे अनलिटिकल थिंकींग यात (लॉयर)वकील डॉक्टर
शिक्षक ट्रेनर आणि काउंसलर समावेश होतो टेक्निकल जॉब मध्ये इंजिनीयर कॉम्प्युटर
प्रोग्रामर लँडस्केप आर्टिस्ट इंटिरियर डिझायनर चा समावेश होतो तसेच व्यवसाय
क्षेत्रात मॅनेजमेंट सेल्स ॲडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग यांचा समावेश होतो वेबसाईट
रायटिंग कंटेंट राइटिंग कॉपी रायटिंग या क्षेत्रात व्हर्बल अबिलीटी/रीजनिंग ची गरज असते.
दहावीनंतर कलाक्षेत्रात ह्युमानिटी सायन्स अंतर्गत
मानसशास्त्र ,तत्त्वज्ञान सारख्या लेखी विषयांसाठी व्हर्बल अबिलीटी उपयुक्त
ठरते, सध्याचे इमर्जिंग
करियर मिडीया आणि जर्नलिझम क्षेत्रात लिहिण्याला पर्याय नाही म्हणून उत्तम लिहिणे
सुयोग्य विचार योग्यवेळी प्रकटीकरण करणे याची मास मीडिया या क्षेत्रात गरज असते.
एकंदरीत सगळ्याच क्षेत्रात ही अबिलिटी लागते.
अक्षर खराब असल्यास ते दुरुस्त करता येते त्यावर मेहनत
घ्यावी लागते. उत्तम लिहायला सोबत उत्तम वाचनाची आवड असणे गरजेचे आहे त्यासोबत
उत्तम ऐकता आले पाहिजे प्रशासकीय सेवेत या क्षमतेवर बरीच कामे अवलंबून असतात अगदी
लेटर ड्राफ्टिंग पासून मेमो देण्यापर्यंत सारं काही लिखाणातून चालते, त्यामुळे या क्षमतेला
अनन्यसाधारण असे महत्व लाभले आहे. काही करियर जी केवळ या क्षमतेवर अवलंबून आहे.
- न्यायाधीश (जज, वकिली क्षेत्र)
- सोशल वर्कर
- CSR ऑफिसर
- प्राध्यापक, शिक्षक
- ट्रेनर
- एच आर ऑफिसर
- क्रिएटीव्ह रायटर, कॉपी रायटर
- गाईड,
- PR ऑफिसर
- मिडिया Manager
- संपादक, रिपोर्टर, न्यूज रीडर,
- ट्रान्सलेटर
मग आपल्याकडे आहे का ती क्षमता ते चेक करून घेणे गरजेचे आहे
की नाही? आजच संपर्क करा
आपल्या online करियर टेस्ट साठी
भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर जळगाव
७३८५१०२४९८, ७०५७२०२४९८
No comments:
Post a Comment