Numerical Ability (संख्यात्मक आणि गणितीय क्षमता)
दैनंदिन आयुष्यातील कमीतकमी आकडेमोड करण्यासाठी या संख्यात्मक आणि गणितीय
क्षमतेचा वापर होत असतो. आजकाल कुठल्याही प्रवेश परीक्षेसाठी न्यूमेरीकल क्षमता ही
लागतेच लागते, बऱ्याच परीक्षेत या क्षमतेचा पेपर हा क्वालिफाय म्हणून गणला जातो
अर्थात या पेपर मध्ये जर आपण पास असल्यास पुढील पेपर तपासले जातील, म्हणूनच या
क्षमतेला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
विज्ञान, अभियांत्रिकी
आणि आर्किटेक्चर या तांत्रिक व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी संख्यात्मक क्षमता
महत्वाची आहे. व्यवसाय आणि वित्त क्षेत्रातील बर्याच करियर साठी
देखील हि क्षमता महत्त्वपूर्ण आहे. हि क्षमता केवळ विज्ञान या क्षेत्रापुरते
मर्यादित नसून लेखा काम (अकौंट) करण्यासाठी सुध्दा खूप आवश्यक आहे.
न्यूमेरिकल क्षमता मध्ये जलद आणि अचूकपणे आकडेमोड
करता येणे अपेक्षित आहे. तांत्रिक विषयांमध्ये यशस्वी होणारया व्यक्तींमध्ये ही
क्षमता सामान्यत: उच्चप्रमाणात आढळते अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, डेटा
प्रोसेसिंग जॉब इत्यादींचा यात प्रामुख्याने करियर दृष्टीने विचार केला जातो
जर आपणास संख्या-आकडेमोड आवडत असेल आणि वेग आणि
अचूकतेसह जटिल गणितातील समस्या सोडविण्याची क्षमता असेल तर खालील करिअरचे अनेक
पर्याय उपलब्ध आहेत:
- Actuarial Officer
- SSC CGL (UPSC)
- Data Science
- Data analytics
- Data Mining
- Investment Bankers
- Chartered Accountants
- IIT/IISER
- Engineering, Scientist
- Computer Programmer
- Business Analyst
- MBA Finance
- Career in Statistics
- Career in Economics
- Branding
- Research Analyst
- Sales forecasting
- All Competitive Examinations
- Robotics Engineering
1.
No comments:
Post a Comment